Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Uncategorized

समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा येथील लकी ड्रॉ चे प्रथम बक्षिस मोटार सायकल चे मानकरी ठरले नंदेश्वर चे…

मंगळवेढा प्रतिनिधी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा येथे भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.  येथील लकी ड्रॉ…

तळसंगी चे सुपुत्र रावबहादुर पाटील यांचा राज्य शासनाकडून 22-23 चा “उत्कृष्ट अभियंता…

मंगळवेढा प्रतिनिधी तळसंगी चे सुपुत्र व शिरूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारे रावबहादुर यशवंत पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य…

प्रभारी उपअभियंता नंदकुमार कोष्टी यांना जिल्हा परिषदेचा’आदर्श अभियंता पुरस्कार’ जाहीर

मंगळवेढा प्रतिनिधी लक्ष्मी दहिवडी चे सुपुत्र व जिल्हा परिषद बांधकाम विभाग मंगळवेढा  येथील प्रभारी उपअभियंता नंदकुमार कोष्टी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा 22-23 चा 'आदर्श अभियंता…

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक काढली अंत्ययात्रा

मंगळवेढा प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक 14 रोजी बैलपोळ्याच्या सणादिवशी मंगळवेढा येथे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून प्रतिमेचा…

मंगळवेढयात अनधिकृत ले आउट टाकून प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार : तहसीलदार मदन जाधव

मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा शहरात व तालुक्यात शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या ले आउट तयार करून प्लॉट विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा पद्धतीने…

माजी सभापती कै भगवानराव भाकरे यांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त आंधळगावात विविध कार्यक्रम

आंधळगाव प्रतिनिधी मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै भगवानराव भाकरे यांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त आंधळगाव येथे दिनांक 31ऑगस्ट रोजी कै. भगवानराव भाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व विविध…

आई-वडिलांना सांभाळा अन्यथा वारस नोंद रद्द होऊन सोयी सुविधाचा लाभ होणार बंद

मंगळवेढा संभाजी नागणे मंगळवेढा येथील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायतीने अनोखा व सामाजिक गरजेचा असलेला ठराव केला असून वारसांनी आई वडिलांना न सांभाळल्यास त्यांची वारस नोंद रद्द केली जाणार…

आ.समाधान आवताडे यांच्या सूचनेवरून मंगळवेढा शहरातील अतिक्रमण मोहीम स्थगित, व्यापाऱ्यांना दिलासा

मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने शहरातीलअतिक्रमण विरोधात मोहीम सुरू केली होती सध्याची दुष्काळी परिस्थिती व कोरोनांतर व्यवसायात आलेली मंदी पाहता व्यापाऱ्यांना आणखीन झळ…

डबल पैसे देण्याचे आमिष दाखवून तरुणीने 5 लाख 70 हजाराला गंडविले

मंगळवेढा प्रतिनिधी लाल व काळ्या कंपनीत पैसे डबल करुन देतो अशी खोटी बतावणी करुन फोन पे च्या माध्यमातून 5 लाख 70 हजार घेवून बँक खात्यात पैसे नाहीत अशा बँकेचा चेक देवून आर्थिक फसवणूक…

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान…

मंगळवेढा प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्या च्या दक्षिण भागातील शेतीच्या पाणी प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मंगळवेढा उपसा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More