Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Uncategorized

मंगळवेढ्यात चोरटे पोलिसांना शिरजोर, भरदिवसा शिक्षकाचा बंगला फोडला, 6 लाख 43 हजाराचा मुद्देमाल लंपास

मंगळवेढा प्रतिनिधी           मंगळवेढा शहरातील मित्रनगर मधील एका शिक्षकाच्या बंगल्यावर भरदिवसा डल्ला मारला असून चोरट्यांनी बंगला फोडून कपाटात ठेवलेले 6 लाख 43 हजार किंमतीचे…

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा – आ.समाधान आवाताडे

पंढरपूर प्रतिनिधी             अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी आज दिल्या. पंढरपूर…

दामाजी कारखान्याने गुढीपाडवा सणासाठी सभासदांना 10 रुपये प्रमाणे साखर द्यावी – सिध्देश्वर…

मंगळवेढा  प्रतिनिधी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची गुढीपाडवा या सणासाठी मिळणारी साखर 20रु प्रमाणे केली असून सभासदांना ती पूर्वीप्रमाणे 10 रुपये प्रमाणे देण्यात यावी अशी…

खरेदी विक्री संघाच्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा दिनांक 15मार्च रोजी शुभारंभ -चेअरमन सिद्धेश्वर…

मंगळवेढा प्रतिनिधी           मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नाफेड महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येत असलेल्या 2022 -23 शासकीय…

मरवडे फेस्टिव्हल कलावंतांचे माहेरघर– आ. समाधान आवताडे

मंगळवेढा  प्रतिनिधी        मरवडे गावयात्रेच्या निमित्ताने दरवर्षी छत्रपती परिवाराच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा मरवडे फेस्टिव्हल सोहळा कलावंताचे माहेरघर म्हणून…

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी75 कोटी रुपये निधी मंजूर – आमदार…

मंगळवेढा प्रतिनिधी            पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे…

ध्येयवेड्या काळुंगे परिवारामुळे अनेकांच्या जीवनात अर्थक्रांती – ह.भ.प. जयवंत महाराज बोधले

मंगळवेढा प्रतिनिधी ध्येयवेडी माणसे जगापेक्षा वेगळे धाडस करून सामाजिक भान जोपासत आपले मार्गक्रमण करीत असतात. तेच कार्य प्रा शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे कोणताही अंहभाव न…

श्री संत दामाजी मंगळवेढा गटपातळीवरील औद्योगिक संस्थेच्या चेअरमन पदी समाधान दत्तू यांची तर व्हा…

मंगळवेढा प्रतिनिधी श्री संत दामाजी मंगळवेढा गटपातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था मर्या मंगळवेढा( खादी ग्रामोद्योग) या संस्थेच्या चेअरमन पदी समाधान हरिदास दत्तू यांची तर…

दामाजी चे संचालक भारत बेदरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव

मंगळवेढा प्रतिनिधी श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक भारत बेदरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संचालक औदुंबर वाडदेकर, राष्ट्रवादी…

प्रतिकूल परिस्थितीत प्रज्ञा फटे हिने मिळवलेले यश प्रेरणादायी -तहसीलदार स्वप्निल रावडे

मंगळवेढा  प्रतिनिधी        क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत एम पी एस सी तील प्रज्ञा फटे हिचे यश कौतकास्पद आहे . तिने एवढ्यावर न थांबता यु पी एस सी चे ध्येय…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More