मंगळवेढा प्रतिनिधी
श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक भारत बेदरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संचालक औदुंबर वाडदेकर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लतीफभाई तांबोळी, प्रगतशील बागायतदार विकास बेदरे, बिभीषण बेदरे, हरिभाऊ बेदरे राजेंद्र बेदरे, पांडुरंग बेदरे, बंडू बेदरे सतीश पाटील आदी उपस्थित होते यावेळी बठाण ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

