जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासकामांना प्राधान्य द्या -प्रशांत परिचारक
मंगळवेढा प्रतिनिधी
जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी गट तट बाजूला ठेवून गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी…