मंगळवेढा पोलिसांकडून अवैध गुटखा व वाहतूक करणाऱ्या वाहनासह 42लाखाचा मुद्देमाल जप्त
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील सांगोला नाका येथे दिनांक 17एप्रिल रोजी पहाटे नाकाबंदी करत निपाणी होऊन सांगोला मार्गे सोलापूरकडे अवैधरीत्या निघालेल्या मालवाहतूक ट्रक एम…