कृषी महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे 4 मे रोजी मंगळवेढा दौऱ्यावर
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगार युवक,महिला यांना रोजगार व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग निर्मिती वाढीस लागावी यासाठी…