Browsing Category
Uncategorized
डी.वाय.एस.पी.कार्यालयाकडून अवैध दारु धंद्यावर छापा
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा डी.वाय.एस.पी. कार्यालयाकडून ग्रामीण भागात चालणार्या अवैध दारु धंद्यावर विविध ठिकाणी छापे टाकून10 हजार 970 रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त…
आ समाधान आवताडेंच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर एम. आय. डी. सी. कामाला गती
मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्याच्या आर्थिक दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या व बेरोजगारी वर मात करण्यासाठी महत्वपूर्ण असणारा व गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा…
शेततळ्यात बुडून दोन वर्षीय चिमुकल्याचा अंत
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथिल यश सचिन कुंभार वय 2 या दोन वर्षीय बालकाचा शेत तळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.एकुलता मुलगा असल्याने या घटनेमुळे…
मार्च २०२४ अखेर पर्यंत ‘हर घर नल से जल’ देणार – सीईओ दिलीप स्वामी
सोलापूर प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना माहे मार्च २०२४ अखेर पर्यंत हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी…
निंबोणी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयात मंजूर – आ समाधान आवताडे
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाच्या नागरिकांसाठी आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात व विविध उपचारासाठी चांगल्या दवाखान्याची आवश्यकता होती ती गरज…
मारापुर ग्रामपंचायत सायकल बँक उपक्रम राबवणार:- सरपंच विनायक यादव
मंगळवेढा प्रतिनिधी
मारापुर परिसरामध्ये मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल व वाहनांची सोय नसल्याने शाळेत जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी 'सायकल बँक' हा…
टपाच्या बोनेटच्या पाईप मध्ये मान अडकून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
मंगळवेढा प्रतिनिधी
लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखाना यार्डात उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या टपाच्या बोनेट च्या पाईप मध्ये मान अडकून ट्रॅक्टर चालक उमेश दगडू भोरकडे वय 33 हा मयत झाला असल्याची…
रेशन दुकानाच्या रजिस्टर वरून रेवेवाडीत राडा, सरपंचास खुर्चीने मारहाण
मंगळवेढा प्रतिनिधी
रेवेवाडी ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या मिटींगमध्ये रेशन दुकानाचे रजिस्टर न आणल्याच्या कारणावरुन राडा होवून सरपंच ब्रम्हदेव दाजी रेवे यांना प्लास्टिक…
….तो बेपत्ताअसलेला अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातून बेपत्ता झालेला 15 वर्षीय मुलगा गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटूंबियांना मिळून आला आहे. दरम्यान शिवराज भोसले (वय 15) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव…
धनश्री परिवाराच्या शिरपेचात मनाचा तुरा
मंगळवेढा प्रतिनिधी
फेडरेशन ऑफ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ संस्था व सहकार गौरव पुरस्कार 2022 अंतर्गत रूपये 501 ते 1000 कोटी ठेवी असलेल्या संस्था…