मंगळवेढा प्रतिनिधी
कचरेवाडी येथील अरुण बाजीराव काळुंगे वय 68 यांचे अल्पशा आजाराने दिनांक 5रोजी सायंकाळी 4.45 वा फटेवाडी येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून, नातवंडे,विवाहित भाऊ, बहिण असा परिवार आहे.धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे बंधू तसेच उद्योजक प्रकाश काळुंगे यांचे वडील तर फटेवाडीच्या सरपंच सीमाताई काळुंगे यांचे ते सासरे होत.

