ट्रकचा हप्ता थकल्याने, नवर्यास पळवून नेल्याची पत्नीची पोलीसात तक्रार
मंगळवेढा प्रतिनिधी
तू आमचेकडून चालविणेकरिता घेतलेल्या ट्रकचे हप्ते का भरले नाहीत? तू आमचा ट्रक आम्हाला परत दे असे म्हणून बाळासो बाबासो सलगर (वय 33 रा.डोंगरगाव) याला…