तळसंगी चे सुपुत्र रावबहादुर पाटील यांचा राज्य शासनाकडून 22-23 चा “उत्कृष्ट अभियंता…
मंगळवेढा प्रतिनिधी
तळसंगी चे सुपुत्र व शिरूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारे रावबहादुर यशवंत पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य…