Take a fresh look at your lifestyle.

500 रुपये मोजा, मगच रेशन कार्ड ऑनलाइन होईल……

मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना पदाचा भार सोसवेना झाला असून ऑनलाईन कामकाजासह इतर कामे करण्यासाठी झिरो कर्मचाऱ्यांनी कारभार हातात…

भाविकांची ट्रॅव्हल्स पलटी, एक जण जागीच मयत : 37 जण जखमी

मंगळवेढा प्रतिनिधी देवदर्शनासाठी 38 भाविक घेऊन अतिवेगाने निघालेली ट्रॅव्हल्स मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा पलटी होऊन एक जण जागीच मयत झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत तर २९ जण किरकोळ…

मंगळवेढा व डोणज येथे चोरटयांचा डल्ला

मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा शहरात व डोणज या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने घर फोडी करून सुमारे एक लाख 61 हजाराचा ऐवज लंपास केला असून या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्यावर  मंगळवेढा पोलीस ठाण्यात…

धनश्री परिवाराच्या शिरपेचात मनाचा तुरा

मंगळवेढा  प्रतिनिधी फेडरेशन ऑफ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ संस्था व सहकार गौरव पुरस्कार 2022 अंतर्गत रूपये 501 ते 1000 कोटी ठेवी असलेल्या संस्था…

मंगळवेढा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांची निवड

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी मंगळवेढा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांची निवड करण्यात आली आहे.   दि.१५ जानेवारी रोजी येथील लक्ष्मीनारायण…

मंगळवेढा पोलीसांचा अवैध वेश्या व्यवसायावर छापा

मंगळवेढा  प्रतिनिधी                               लेंडवे चिंचाळे ता मंगळवेढा येथील मंगळवेढा ते सांगोला रोडवर चाळीस धोंडा नजीक हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज बोर्डिगमध्ये पैसे घेवुन अवैध वेश्या…

शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी तर महेंद्र गायकवाड बनला उप महाराष्ट्र केसरी

मंगळवेढा प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या महराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने मंगळवेढा येथील पैलवान महेंद्र गायकवाड याला चितपट करीत महाराष्ट्र केसरी…

खडीक्रशर व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घ्यावी -पालकमंत्री विखे पाटील

सोलापूर प्रतिनिधी खडीक्रशर व दगडखाणपट्टयाचा विषय राष्ट्रीय हरित लवादाच्या क्षेत्रात असून, न्यायालयीन प्रकरण असल्याने खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच…

आदर्श व सुसंस्कारीत पिढी घडवायची असेल तर जिजाऊंचा आदर्श ठेवा: डॉ प्रीती शिंदे

मंगळवेढा प्रतिनिधी 4 शतकापूर्वी अनेक संकटांचा सामना करीत जिजाऊंनी आदर्श राजा जन्माला घालून हिंदवी स्वराज्य उभारले परन्तु सध्याच्या काळातील आई मात्र बाळ पोटात असताना पिझ्झा व बर्गर खाऊन…

जिजाऊंनी संस्कार आणि शौर्य साधनेचा हिरा जगाला दिला : गणेश शिंदे

मंगळवेढा प्रतिनिधी आजच्या प्रगत युगामध्ये महिला सक्षमीकरण आणि उन्नतीकरण करण्यासाठी माँसाहेब जिजाऊ यांचे विचार प्रत्येकाच्या मनात पेरणे गरजेचे आहे हिंदवी स्वराज्याच्या जननी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More