पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ३२ ग्राम पंचायतीला मिळणार नवीन स्वतंत्र कार्यालय -आ आवताडे
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत…