मंगळवेढा येथील वृक्ष लागवड योजनेमध्ये 14 कोटी 60 लाख आर्थिक घोटाळा प्रकरणी राज्याचे वनसचिव वेणू…
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेमध्ये वनअधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस वन मजूर दाखवून बनावट कागदपत्रे…