त्या लाचखोर तलाठ्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ, बँक मॅनेजरची तब्बल अडीच तास झाली चौकशी
मंगळवेढा प्रतिनिधी
सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणातील आरोपी तथा तलाठी सुरज…