Take a fresh look at your lifestyle.

शेततळ्यात बुडून दोन वर्षीय चिमुकल्याचा अंत

मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथिल यश सचिन कुंभार वय 2 या दोन वर्षीय बालकाचा शेत तळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.एकुलता मुलगा असल्याने या घटनेमुळे…

मार्च २०२४ अखेर पर्यंत ‘हर घर नल से जल’ देणार – सीईओ दिलीप स्वामी

सोलापूर प्रतिनिधी              जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना माहे मार्च २०२४ अखेर पर्यंत हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी…

निंबोणी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयात मंजूर – आ समाधान आवताडे

मंगळवेढा प्रतिनिधी                       मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाच्या नागरिकांसाठी आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात व विविध उपचारासाठी चांगल्या दवाखान्याची आवश्यकता होती ती गरज…

लोकसहभागातून आंधळगावात ‘ती’ च्या शाळेसाठी सायकल बँक सुरु

मंगळवेढा प्रतिनिधी               जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या 'सायकल बँक' हा उपक्रम चळवळ बनत असून जिल्ह्यात अनेक गावामधून सायकल बँक…

मंगळवेढयातील घरफोडी उघडकीस : आरोपी जेरबंद : 75 हजाराचे सोन्याचे दागिने जप्त

मंगळवेढा  प्रतिनिधी           खडकी ( ता मंगळवेढा) येथील घरफोडी उघड करण्यात मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या पथकाला यश आले असून यामध्ये चोरीला गेलेले ७५ हजाराचे सोने जप्त केले…

मारापुर ग्रामपंचायत सायकल बँक उपक्रम राबवणार:- सरपंच विनायक यादव

मंगळवेढा प्रतिनिधी          मारापुर परिसरामध्ये मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल व वाहनांची सोय नसल्याने शाळेत जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी 'सायकल बँक' हा…

टपाच्या बोनेटच्या पाईप मध्ये मान अडकून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

मंगळवेढा प्रतिनिधी लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखाना यार्डात उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या टपाच्या बोनेट च्या पाईप मध्ये मान अडकून ट्रॅक्टर चालक उमेश दगडू भोरकडे वय 33 हा मयत झाला असल्याची…

तलाठी अनिल चव्हाण यांची कामगिरी, चोरट्या वाळूचे वाहन पकडून केला गुन्हा दाखल

मंगळवेढा प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक करुन बांधकामाच्या ठिकाणी टाकल्याप्रकरणी टमटम चालक गणेश वसंत हजारे (वय 20 रा.वाढेगाव ता.सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली…

रेशन दुकानाच्या रजिस्टर वरून रेवेवाडीत राडा, सरपंचास खुर्चीने मारहाण

मंगळवेढा प्रतिनिधी                रेवेवाडी ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या मिटींगमध्ये रेशन दुकानाचे रजिस्टर न आणल्याच्या कारणावरुन राडा होवून सरपंच ब्रम्हदेव दाजी रेवे यांना प्लास्टिक…

….तो बेपत्ताअसलेला अल्पवयीन मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला

मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा शहरातून बेपत्ता झालेला 15 वर्षीय मुलगा गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटूंबियांना मिळून आला आहे. दरम्यान शिवराज भोसले (वय 15) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More