प्राथमिक शिक्षक संघ आक्रमक,2ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार शिक्षकांचा आक्रोश…
मंगळवेढा प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करून शाळा दत्तक देण्याच्या नावाखाली सरकारी शाळा बंद पाडण्याचा डाव शासन करीत आहे.मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांना शिकवण्याचे काम…